टीप
आपण भाषाविषयक साधन कोड करत नसाल किंवा डेटा संस्करण करत नसाल तर येथील सापडणारा डेटा आपल्याला उपयोगी पडणार नाही!
केवळ भाषा शिकण्यासाठी वापर करता येईल अशी वाक्ये हवी असतील, तर वाक्यांच्या याद्या बघा. आपण स्वतःच्याही याद्या बनवू शकता, किंवा दुसर्यांनी बनवलेल्या याद्या पाहू शकता. याद्या डाउनलोड करता किंवा छापतासुद्धा येतात.
फाइलींविषयी साधारण माहिती
जपानी व इंग्रजी वाक्यांतील अनेक वाक्ये तानाका कॉर्पसमधून घेतलेली आहेत. ही संहिता सार्वजनिक अधिक्षेत्रात आहे.
क्रिएटिव्ह कॉमन्स
या फाइली CC BY 2.0 FR या परवान्याद्वारे उपलब्ध केल्या गेल्या आहेत.

आमच्या वाक्यांचा एक भाग CC0 1.0 या परवान्याद्वारे सुद्धा उपलब्ध आहे.

ऑडिओ समाविष्ट करणारे परवाने
ऑडिओ फाइलवर लावलेला परवाना हा त्या फाइलचा योगदानकर्ता निवडतो. त्या प्रयोक्त्याने योगदान केलेल्या ऑडिओ फाइली ज्या पानावर सूचीबद्ध केल्या आहेत, त्या पानावर तो परवाना निर्देशित केला गेला आहे.
प्रश्न?
प्रश्न किंवा विनंत्या असतील तर मोकळेपणाने आमच्याशी संपर्क साधा. साधारणतः आम्ही झटकन उत्तरं देतो.
डाउनलोड
या उपकरणाच्या वापराने आपण मागणीनुसार सानुकूल निर्यात निर्माण व डाउनलोड करू शकता.
"अ" भाषेतील अशी सर्व वाक्ये डाउनलोड करा ज्यांची "ब" भाषेत भाषांतरे आहेत, व ती भाषांतरेसुद्धा डाउनलोड करा.
वाक्ये
- फाइलचे नाव
-
सर्व भाषा केवळ या भाषेतील वाक्ये: अझरबैजानी अबखाझ अम्हारिक अरबी अल्जेरियन अरबी अल्बेनियन अवधी असिरियन निओ-अॅरामेइक अस्तुरियन अॅरागोनीझ आइनु आइसलँडिक आक्लानोन आखाती अरबी आडिगे आफ्रिकान्स आफ्रिहिली आबाझा आयरिश आय्मारा आव्हार आसामी इंग्रजी इंग्रियन इंटरग्लॉस्सा इंटरलिंगुए इंटरलिंग्वा इंडोनेशियन इग्बो इजिप्शियन अरबी इटालियन इदो इनुक्टिटुट इबान इराकी अरबी इलोकानो इवे इसान उआब मेटो उईघुर उझबेक उड्मुर्ट उत्तर कुर्दी (कुर्मान्जी) उत्तर झाझा (किरमान्जकी) उत्तर फ्रिझियन उत्तर मालुकू मलाय उत्तर लेव्हन्टीन अरबी उत्तर सामी उत्तर हैदा उम्बुंडू उर्दू उर्होबो एक्स्त्रेमादुरन एमिलियन एरझ्या एरोमिंचेला एव्हेंकी एस्टोनियन एस्पेरांतो ऑक्सिटन ऑसेशियन ओओदाम ओकिनावन ओजिब्वे ओडिआ (ओरिया) ओरिझाबा नावात्ल ओस्मानी तुर्की कँटोनीज कइचे कझाक कन्नड कबाय्ल करीलियन कल्श काँगो स्वाहिली कातालान कान चिनी कापाम्पांगान काबार्डियन काम्बा कायुगा काराकाल्पाक काराखानिड काराचाय-बालकार काशकाई काशुबियन काश्मिरी किनारी कादाझान किन्यारवान्डा किरुन्डी किर्गिझ कुमुक कुयोनोन केंद्रीय कानुरी केंद्रीय कुर्दी (सोरानी) केंद्रीय दुसुन केंद्रीय बिकोल केंद्रीय म्नोंग केंद्रीय हुआस्तेका नावात्ल केकची केनिंगाउ मुरुत केलान्तान-पाट्टानी मलाय कॉर्निश कॉर्सिकन कोंकणी (गोव्याची) कोटाव्हा कोमी-झिरियन कोमी-पेरम्याक कोरियन कोसा क्रिमीयन तातार क्रोएशियन क्लिंगोन क्वेचुआ क्वेन फिनिश क्वेनया खाकास खालची सॉर्बियन खालमग खालाज खासी ख्मेर गढवाली गा गागाउझ गिल्बर्टीज गुजराती गॅलीशीयन गेरेरो नावात्ल गॉथिक ग्रीक ग्रीनलँडिक ग्रोनिंग्स ग्वादेलूपियन क्रिओल फ्रेंच ग्वारानी घेग अल्बेनियन चवाश चागाताय चावाकानो चिनी पिजिन इंग्रजी चिनूक जार्गोन चुक्ची चॅमोरो चेक चेचेन चेरोकी चॉक्टॉ जपानी जमैकन पाट्वा जर्मन जावा जिन चिनी जुनी अॅरामेइक जुनी इंग्रजी जुनी तुर्की जुनी नॉर्स जुनी पौर्वात्य स्लाव्हिक जुनी प्रशियन जुनी फ्रिझियन जुनी फ्रेंच जुनी सॅक्सन जुनी स्पॅनिश जुहुरी (जुदेओ-तात) जॉर्जियन ज्यू पॅलेस्टिनी अॅरेमाईक ज्यू बॅबिलोनियन अॅरेमाईक झाझा झीलँडिक झुलू टाँगन टाँगा (झांबेझी) टालिश टालॉसान टिग्रे टिबेटी टुव्हिनियन टेटुम टोक पिसीन टोकि पोना टोकेलाउअन डच डटन वर्ल्ड स्पीडवर्ड्ज डुंगान डेनिश ड्रेंट्स तगालोग तमिळ तागाल मुरुत ताजिक तातार ताशेलहित ताहाग्गार्त तामाहाक ताहितियन तिग्रिन्या तुम्बुका तुर्कमेन तुर्की तुवालुअन तॅरिफित तेमुअन तेलुगू त्साँगा थाई थाशाविथ दक्षिण आल्ताई दक्षिण कुर्दी दक्षिण झाझा (डिमली) दक्षिण लेव्हन्टीन अरबी दक्षिण सामी दक्षिण सुबानेन दक्षिण सोथो दक्षिण हैदा दिवेही नाउरुअन नागा (टांग्शांग) नान्दे नायजीरियन फुल्फुल्दे नावात्ल नावाहो निअपॉलिटन निउएअन नुएर नुओसु नेपाळी नेवारी नॉर्वीजियन नूनॉर्स्क नॉर्वीजियन बूक्मॉल नोगाइ नोव्हियल न्गेक न्यान्जा न्यूंगार पंजाबी (पाश्चात्य) पंजाबी (पौर्वात्य) पश्तो पांगासिनान पापिआमेन्टो पालाउअन पाली पाश्चात्य मारी पिकार्ड पिपिल पुलार पॅलटाइन जर्मन पेन्सिल्व्हेनिया जर्मन पोर्तुगीज पोलिश पौर्वात्य मारी प्यिमाँती प्राचीन ग्रीक प्राचीन हिब्रू फारसी फिजी हिंदी फिजीयन फिनिश फिनीशियन फॅरोईज फ्रिउलियन फ्रिझियन फ्रेंच बंगाली बर्बर बर्मी बलुची बल्गेरियन बव्हारियन बशकिर बान्जार बाम्बारा बायबायानोन बाली बास्क बिस्लामा बुर्यात बेरोम बेलारुशियन बॉस्नियन बोडो ब्रिथेनिग ब्रेतॉन भोजपुरी मँक्स मंगोलियन मँडारिन चिनी मणिपुरी मदुरीज मध्य इंग्रजी मध्य फारसी (पहलवी) मध्य फ्रेंच मराठी मलागासी मलाय मलाय (लोकभाषा) मल्याळम मस्कोजी (क्रीक) महासू पहाडी मांबाए माओरी मानक मोरोक्कन तॅमॅझिख्त मान्चू मापुची मार्शलीज माल्टी मिंग्रेलियन मिकमाक मिन नान चिनी मिनांग्काबाउ मिरांडीझ मॅसेडोनियन मैथिली मैदानी क्री मोक्शा मोन मोनो (अमेरिका) मोरिस्यें मोरोक्कन अरबी मोहॉक याकुट यिडिश युकाटेक माया युक्रेनियन योरुबा रशियन रापा नुइ रुसिन रेन्डिल रोमानी रोमान्श रोमेनियन रोहिंग्या लक्झमबर्गिश लडीन लाँबार्ड लाआदान लाओ लाकोटा लाझ लात्गालियन लादीनो लिंगाला लिंगुआ फ्रांका नोव्हा लिंबर्गिश लिगुरियन लिथुआनियन लिबियन अरबी लिव्होनियन लुगान्डा लुशूत्सीड लूईझियाना क्रियोल लॅटव्हियन लॅटिन लेझगी लो जर्मन (लो सॅक्सन) लोज्बान वरची सॉर्बियन वायू वाराय वालून वेल्श वॉलॉफ व्हिएतनामी व्हिनीशियन व्हेप्स व्होरो व्होलाप्युक शँघाईनीज शिआंग चिनी शुश्वाप शोना संथाळी संस्कृत सराइकी सर्बियन सांगो साटरलांड फ्रिझियन सामोअन साय्कएल सार्डिनियन साहित्यिक चिनी सिंदारिन सिंधी सिंहला सिरिअॅक सिलेसियन सिसिलियन सुन्डनीझ सुमेरियन सॅमोगिशियन सेट्स्वाना सेबुआनो सेशेल्वा क्रिओल सोमाली स्कॉटिश गेलिक स्कॉट्स स्पॅनिश स्रानान टाँगो स्लोवाक स्लोव्हेनियन स्वाझी स्वाबियन स्वाहिली स्विस जर्मन स्वीडिश हंगेरियन हवैयन हाक्का चिनी हिंदी हिब्रू हिलिगायनोन हीचीटी हुन्सरिक हैतियन क्रिओल हो हौसा ह्मोंग डाॅ (पांढरी) ह्मोंग न्जुआ (हिरवी) Eastern Armenian Gun Interslavic Mandar Sylheti Tupinambá West-Central Oromo Western Armenian अज्ञात भाषा - फाइलचे वर्णन
- निवडलेल्या भाषेतील सर्व वाक्य समाविष्ट आहेत. प्रत्येक वाक्याशी एक अद्वितीय आयडी व एक ISO 639-3 भाषा कोड संबंधित आहे.
- रकाने व रचना
- वाक्य आयडी [टॅब] भाषा [टॅब] मजकूर
तपशीलवार वाक्ये
- फाइलचे नाव
-
{{sentencesDetailed | filename}}

- प्रत्येक वाक्यासाठी अधिक रकाने समाविष्ट आहेत (मालकाचे नाव, बनवण्याची/परिवर्तनाची तारीख)
- रकाने व रचना
- वाक्य आयडी [टॅब] भाषा [टॅब] मजकूर [टॅब] प्रयोक्तानाव [टॅब] जोडण्याची तारीख [टॅब] सर्वात अलीकडच्या परिवर्तनाची तारीख
मूळची आणि भाषांतरित वाक्ये
- फाइलचे नाव
- sentences_base.tar.bz2
- फाइलचे वर्णन
-
प्रत्येक वाक्य हे मूळ वाक्य किंवा वेगळ्या वाक्याचे भाषांतर असे सूचीबद्ध केले जाते. "आधार" रकान्यात खालील मूल्य असू शकतात:
- शून्य: हे वाक्य मूळचे आहे, अर्थात, दुसर्या वाक्याचे भाषांतर नव्हे.
- शून्यापेक्षा अधिक: ज्या वाक्यापासून भाषांतर केले त्या वाक्याची आई.डी.
- \N: अज्ञात (दुर्मिळ).
- रकाने व रचना
- वाक्य आयडी [टॅब] आधार रकाना
वाक्ये (CC0)
- फाइलचे नाव
-
सर्व भाषा केवळ या भाषेतील वाक्ये: अरबी अल्जेरियन अरबी इंग्रजी इंटरलिंगुए इंटरलिंग्वा इटालियन इदो एस्पेरांतो ओडिआ (ओरिया) कँटोनीज कबाय्ल करीलियन कातालान कोंकणी (गोव्याची) क्लिंगोन क्वेन फिनिश चेक जपानी जर्मन जुनी अॅरामेइक जुनी नॉर्स जुनी फ्रिझियन ज्यू पॅलेस्टिनी अॅरेमाईक ज्यू बॅबिलोनियन अॅरेमाईक टोकि पोना डच डेनिश थाशाविथ नॉर्वीजियन बूक्मॉल न्यूंगार पोर्तुगीज पोलिश प्राचीन ग्रीक प्राचीन हिब्रू फिनिश फिनीशियन फ्रेंच बंगाली बर्बर बेलारुशियन मँडारिन चिनी मध्य इंग्रजी मानक मोरोक्कन तॅमॅझिख्त यिडिश युक्रेनियन रशियन लाआदान लादीनो लिगुरियन लॅटिन वेल्श व्होलाप्युक संथाळी साहित्यिक चिनी स्पॅनिश स्वीडिश हंगेरियन हिंदी हिब्रू हो Sylheti अज्ञात भाषा - फाइलचे वर्णन
- CC0 द्वारे उपलब्ध असणारे सर्व वाक्य यात समाविष्ट आहेत.
- रकाने व रचना
- वाक्य आयडी [टॅब] भाषा [टॅब] मजकूर [टॅब] सर्वात अलीकडच्या परिवर्तनाची तारीख
पाने
- फाइलचे नाव
- links.tar.bz2
- फाइलचे वर्णन
- वाक्यांमधील दुवा समाविष्ट आहेत. 1 [टॅब] 77 याचा अर्थ हा की वाक्य क्र. ७७ हे वाक्य क्र. १ चं भाषांतर आहे. पारस्पारिक दुवासुद्धा उपस्थित आहे, अर्थात फाइलीत अशीही ओळी असेल: 77 [टॅब] 1.
- रकाने व रचना
- वाक्य आयडी [टॅब] भाषांतर आयडी
खूणचिठ्ठ्या
- फाइलचे नाव
- tags.tar.bz2
- फाइलचे वर्णन
- यात प्रत्येक वाक्याशी संबंधित असलेल्या खूणचिठ्ठ्यांची यादी आहे. 381279 [टॅब] proverb याचा अर्थ असा की वाक्य क्र. 381279 वर "proverb" ही खूणचिठ्ठी लावली गेली आहे.
- रकाने व रचना
- वाक्य आयडी [टॅब] खूणचिठ्ठीचे नाव
याद्या
- फाइलचे नाव
- user_lists.tar.bz2
- फाइलचे वर्णन
- यात वाक्यांच्या याद्यांची यादी आहे.
- रकाने व रचना
- यादी आयडी [टॅब] प्रयोक्तानाव [टॅब] निर्मितीची तारीख [टॅब] सर्वात अलीकडच्या परिवर्तनाची तारीख [टॅब] यादीचे नाव [टॅब] हे संपादित करू शकतात
याद्यांमधील वाक्ये
- फाइलचे नाव
- sentences_in_lists.tar.bz2
- फाइलचे वर्णन
- कोणत्याही याद्यांमध्ये समाविष्ट असलेली वाक्ये संबोधित केली आहेत. 13 [टॅब] 381279 याचा अर्थ असा की वाक्य क्र. 381279 हे 13 या आयडीच्या यादीत समाविष्ट आहे.
- रकाने व रचना
- यादी आयडी [टॅब] वाक्य आयडी
जपानी निर्देशांक
- फाइलचे नाव
- jpn_indices.tar.bz2
- फाइलचे वर्णन
- जिम ब्रीन यांनी वितरित केलेल्या तानाका कॉर्पस फाइलीतल्या "बी-लाइन" यांच्या समान असलेल्या नोंदी समाविष्ट आहेत. स्वरूप पाहण्यासाठी हे पान पाहा. प्रत्येक नोंद जपानी/इंग्रजी वाक्यांच्या एका जोडीशी संबंधित आहे. वाक्य आयडी हा जपानी वाक्याचा उल्लेख आहे. अर्थ आयडी हा इंग्रजी वाक्याचा उल्लेख आहे.
- रकाने व रचना
- वाक्य आयडी [टॅब] अर्थ आयडी [टॅब] मजकूर
ऑडिओसहित वाक्ये
- फाइलचे नाव
- sentences_with_audio.tar.bz2
- फाइलचे वर्णन
- सर्व भाषांमध्ये ज्या वाक्यांचे ऑडिओ उपलब्ध आहे त्या वाक्यांच्या आयडी समाविष्ट आहेत. तो ऑडिओ कोणी रेकॉर्ड केला, त्या ऑडिओचा परवाना, आणि निर्मात्याला निर्देशित करण्यासाठी एक यू.आर.एल. हे सर्व इतर रकान्यांमध्ये भरले आहे. जर परवान्याचा रकाना रिकामा असेल तर आपण तातोएबा प्रकल्पाबाहेर या ऑडिओचा पुनः वापर करू शकत नाही.
- ऑडिओ डाउनलोड करत आहे
- एखाद्या वाक्याला एक किंवा अनेक ऑडिओ असू शकतात. प्रत्येक ऑडिओ वेगळ्या आवाजाचे असते. एखादे विशिष्ट ऑडिओ डाउनलोड करण्यास त्याचे ऑडिओ आय.डी. वापरून डाउनलोड यू.आर.एल. कम्प्यूट करा. उदारणार्थ 1234 या आय.डी.चे ऑडियो डाउनलोड करण्यास हा यू.आर.एल. वापरा: https://tatoeba.org/audio/download/1234.
- रकाने व रचना
- वाक्य आयडी [टॅब] ऑडिओ आय.डी. [टॅब] प्रयोक्तानाव [टॅब] परवाना [टॅब] आरोपण यू.आर.एल.
भाषेनुसार प्रयोक्त्यांचे कौशल्य स्तर
- फाइलचे नाव
- user_languages.tar.bz2
- फाइलचे वर्णन
- यात प्रत्येक भाषेत सदस्यांनी स्वतः नोंदवलेले कौशल्य स्तर निर्देशित केले गेले आहे.
- रकाने व रचना
- भाषा [टॅब] कौशल्य स्तर [टॅब] प्रयोक्तानाव [टॅब] तपशील
प्रयोक्त्यांनी केलेली वाक्य पुनरावलोकने
- फाइलचे नाव
- users_sentences.csv
- फाइलचे वर्णन
- प्रयोक्त्यांनी पुनरावलोकन केलेली वाक्ये समाविष्ट आहेत. पुनरावलोकनाचे मूल्य असे असू शकते: -१ (वाक्य ठीक नाही), ० (अनिर्णीत किंवा अनिश्चित), किंवा १ (वाक्य ठीक आहे). चेतावणी: हा डेटा अजूनही प्रायोगिक आहे.
- रकाने व रचना
- प्रयोक्तानाव [टॅब] वाक्य आयडी [टॅब] पुनरावलोकन [टॅब] जोडण्याची तारीख [टॅब] सर्वात अलीकडच्या परिवर्तनाची तारीख
प्रतिलेखन
- फाइलचे नाव
-
सर्व भाषा केवळ या भाषेतील वाक्ये: उझबेक कँटोनीज जपानी मँडारिन चिनी - फाइलचे वर्णन
- सहाय्यक किंवा वैकल्पिक लिप्यांमधील सर्व प्रतिलेखन समाविष्ट आहेत. प्रतिलेखनाशी संबंधित प्रयोक्तानाव असले, तर त्या प्रतिलेखनाचे कोणत्या प्रयोक्त्याने सर्वात अलीकडचे पुनरावलोकन केले, व शक्यत: परिवर्तीत केले, हे निर्देशित केले जाते. प्रयोक्तानाव नसलेले प्रतिलेखन असले, तर त्या प्रतिलेखनाचे पुनरावलोकन केलेल्याचे चिन्हित केले गेले नाही. लिपीचे नाव हे ISO 15924 मानकाप्रमाणे परिभाषित केले आहे.
- रकाने व रचना
- वाक्य आयडी [टॅब] भाषा [टॅब] लिपीचे नाव [टॅब] प्रयोक्तानाव [टॅब] प्रतिलेखन